
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
BMC Election 2026 BJP News: दोन अपूर्णांक एकत्र आले म्हणून ते प्रत्येकवेळी पूर्णांक होतातच असे नाही. किंबहुना, दोन शून्यांची बेरीज एका शून्याएवढीच असते! ...

राष्ट्रीय :पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
पोलिसांच्या माहितीनुसार, त्यापैकी अनेकांचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत. बहरुल इस्लामला यापूर्वी बनावट सोन्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. जमावाने सोडल्यानंतर तो पुन्हा भूमिगत झाला आहे. ...

राष्ट्रीय :बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
India Bangladesh Tension: भारत-बांगलादेश संबंधांत तणाव वाढला! बांगलादेशने भारतातील आपले उच्चायुक्त रियाझ हमिदुल्लाह यांना तातडीने ढाका येथे पाचारण केले आहे. ...

क्राइम :'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
प्रेमाचा शेवट जेव्हा मृत्यूने होतो, तेव्हा संपूर्ण समाज सुन्न होतो. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ...

व्यापार :२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
सोमवारी चांदीचा भाव २,५४,१७४ रुपये प्रति किलो या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, दुपारनंतर किमतीत २४,४७४ रुपयांची मोठी घसरण झाली. ...

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
Putin residence drone attack: शांतता करार अंतिम टप्प्यात असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या देखील पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी या कृत्याबाबत संताप व्यक्त केला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
बांगलादेशातील 'हा' जिल्हा सध्या हिंदू अल्पसंख्याकांसाठी 'मृत्यूचा सापळा' ठरत आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीत बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणचा मुद्दा उपस्थित केला. ट्रम्प यांनी उत्तर देताना म्हटले की, जर इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांबद्दलचे दावे खरे असतील तर यावेळी हल्ला आणखी तीव्र असेल. ...

व्यापार :भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात एकूण ३५,४३९.३६ कोटी रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. पाहा कोणाचं झालं किती नुकसान? ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
Khaleda Zia Death: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. प्रदीर्घ आजारामुळे ढाका येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

हिंगोली :हिंगोली हादरली! पहाटेच्या शांततेत भूकंपाचा धक्का; दांडेगावसह अनेक गावे हादरली
हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरवून सोडले. ...
